Somvati Amavasya 2026: 13 कि 14 जुलै..यंदाची सोमवती अमावस्या पॉवरफुल! दुर्मिळ योगायोग, शिवपूजेची योग्य पद्धत, 5 भाग्यशाली राशी, तिथी, मुहूर्त,

marathi.abplive.com · Updated 2026-07-09

Featured Top news मराठी

Summary

सोमवती अमावस्या यंदा १३ किंवा १४ जुलै रोजी येणार आहे, आणि ही अमावस्या खूप पॉवरफुल आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा, स्नान, दान आणि पितरांना तर्पण करण्याचे महत्व आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित महिला पतीच्या आयुष्यासाठी व्रत करतात.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.